माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
Tuesday, October 4, 2011
उधार श्वासांनी किती लढावे? खुंटल्या रेघेन कसे वाढावे?
खांदा ओला अश्रुंनी माझा अपेक्षांच ओझं किती वाहावे? लांघल्या दिशा, वाट सापडेना झिजल्या टाचांनी किती चालावे?
सहन केल्या यातना बर्याच आत्म्याने शरीरात किती गुंतावे? - महेश जाधव
No comments:
Post a Comment