माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
Monday, February 13, 2012
केले आरोप जरी त्यांनी, मी कुठे सवाल केला माझ्या हसण्यावर हि आज त्यांनी बवाल केला
कुठे होते त्यांना मोल माझ्या आसवांचे अश्रुंनी त्यांच्या माझा नेहमी रुमाल केला - महेश जाधव
No comments:
Post a Comment