माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
Monday, February 13, 2012
मी जगतोच कुठे, तरी जगतोच आहे चांदण्यात सूर्य कधीचा शोधतोच आहे
उकिरड्यावर पडली कधी कुठे रत्न होती कचर्याचे ढीग तरी उपसतोच आहे - महेश जाधव
No comments:
Post a Comment