Monday, July 18, 2011

निर्लज्ज्यांनी कुंपण बनायचं

बुजगावण्याला फसवून शेत खायचं

अन घामगाळणार्या शेतकर्याने

हतबल होऊन पाहत राहायचं......


पण हि हतबलता कुठ पर्यंतची

त्याची सहनशीलता कुठ पर्यंतची

चवताळून उठला जर तो,

मग कुंपणाने ठरवावं, त्याची मर्यादा कुठ पर्यंतची

- महेश जाधव

No comments: