Friday, August 12, 2011

गेलो मी आज
पुन्हा तिच्या दारा वरून
पाहिले तिने हि मला
नसलेल्या खिडकी मधून

भास तिचे मला
आता काही नवीन नाहीत
काल चक्क म्हटली मला
चल येऊ बागेत फिरून

पण केव्हा तरी ती नक्की येईल
हात हाती घेऊन म्हणेल
चाल सोबत माझ्या आता
काही क्षण तरी बघ जगून
- महेश जाधव

No comments: