Friday, August 12, 2011

होते कधी

सुकली फुले
माळलेली कधी
सुगंध हरपला
होता कधी

गेली दूर ती
जवळ होती कधी
दुखविले मन
होते कधी

मी तिचा
होतो कधी
प्रमे तिचे हि
होते कधी

रडेल माझ्यासाठी
ती हि कधी
मी हि रडतो
कधी कधी....
- महेश जाधव

No comments: