वैर माणसाशी, नव्हते कधीच माझे
पाठीस होत गेले, ते सैतानी वार होते
कापसा परी मऊ अन, रेशमासम मुलायम
वस्त्रे जी ओढली मी, फासाचे दोर होते
घेतला आसरा मी, ज्या आपल्या घराचा
दंशाने जाग आली...ते वारूळ होते
- महेश जाधव
पाठीस होत गेले, ते सैतानी वार होते
कापसा परी मऊ अन, रेशमासम मुलायम
वस्त्रे जी ओढली मी, फासाचे दोर होते
घेतला आसरा मी, ज्या आपल्या घराचा
दंशाने जाग आली...ते वारूळ होते
- महेश जाधव
No comments:
Post a Comment