Tuesday, July 31, 2012

आताच मी जाण्याचा उत्सव करू नका
चितेत अजुन काही अंगार फुलत आहेत 

राखेस अजुन आहे माज मी असण्याचा 
शब्द अजुन माझे अंधार जाळीत आहेत 

दिसतील अन्कुरताना बिज मी पेरलेली 
कातळात जी आता सुरुंग लावीत आहेत
- महेश जाधव

No comments: