सालं प्रेम जर चैनल असते
बंद करता आले असते
आठवणींचे काजवे स्वीच ऑफ करून
निवांत झोपता आले असते
- महेश जाधव
बिलिंग कार्ड म्हणजे प्रेम
नको असलेल्या स्कीम केव्हा एक्टीव होतात कळत नाही
बिल आल्यावर कळते
प्रीपेड कनेक्शन घेऊन हे थांबवता आले असते

No comments:
Post a Comment