Tuesday, July 31, 2012


आक्रोश हुंदक्यांचा रोज छळतो जीवाला
भावना मूर्त सार्या, मी मारतो जीवाला

झोपेत हि न पडती स्वप्ने तुला सुखाची
मढे हि तुझे शापीत, मग बोलतो जीवाला

काट्याशी सौख्य तुझे, फुलास तु छेडू नकोस
लाउनी प्रेम ज्योत तु, का जाळतो जीवाला
- महेश जाधव

No comments: