तू सोबत असताना पाउस तसा हि पडतोच
तू मिठीत असताना मी तसा हि भिजतोच
झाड, पान, फुलांना आस पावसाची
.
तू हसतेस अन... मी तसा हि बहरतोच
- महेश जाधव
तू मिठीत असताना मी तसा हि भिजतोच
झाड, पान, फुलांना आस पावसाची
.
तू हसतेस अन... मी तसा हि बहरतोच
- महेश जाधव
No comments:
Post a Comment