माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
Friday, September 23, 2011
माझ्या जाण्याने त्यांना काही फरक पडला नाही माझ्या असण्याने हि काही फरक पडत नव्हता मी परतीची वाट धरताच ... ... त्यांनी पुसल्या माझ्या अस्तीवाच्या खुणा हि ज्या खुणांना मी जीव लावला होता - महेश जाधव
No comments:
Post a Comment