माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
Wednesday, September 7, 2011
७४ वर्षाचा म्हातारा देशासाठी जीव देतोय पंतप्रधान मात्र इफ्तार पार्टीची मज्जा घेतोय लाज सारी बासनात बांधली यांनी सोनिया स्वतःला त्यागाची मूर्ती तर राहुल राजकुमार समजतोय - महेश जाधव
No comments:
Post a Comment