माझ्या भावना, विचार, सुख-दु:ख, माझे प्रेम, माझा संताप, माझे शब्द आणि त्यांच्या ओळी जेव्हा मी कागदावर उतरवतो तेव्हा त्या कागदावर कविता नव्हे तर मी आणि मीच असतो....
Thursday, September 8, 2011
जगण्याची धडपड मला खोलात घेऊन चाललेली मी तडफडत होतो अन ती हसत-हसत चाललेली
दिला होता आवाज मी हाथ हि सरसावला पुढे हातावरती व्यवहाराची पावती देऊन चाललेली - महेश जाधव
No comments:
Post a Comment