Thursday, September 8, 2011

अजून हि पाहतो स्वप्न मी

अजून हि पाहतो स्वप्न मी

गुंतलेले श्वास अन
गुणगुणलेल्या गाण्याचे
डोळ्यांनी चातक बनून
तुझी वाट पाहण्याचे

अजून हि पाहतो स्वप्न मी

बदामाच्या पानाचे
त्यावरल्या प्रीतीचे
शब्दांना दूर सारलेल्या
डोळ्यांच्या भाषेचे
- महेश जाधव

No comments: