मी गेल्यावर
छळ थोडे कमी होतील हि तुझे
मी गेल्यावर
अश्रु मात्र वाढतील तुझे
मी गेल्यावर
... आठवण हळुच येईल एकांतात
मी गेल्यावर
एकटी होशील तु लाखात
.
.
म्हणून मी ठरवलंय
मी गेल्यावर
आपला भुतकाळ हि सोबत नेईन
तुला माझ्याविना हसताना
दूर आकाशातून पाहीन
मी गेल्यावर
- महेश जाधव
No comments:
Post a Comment