Friday, September 23, 2011

जिथे आठवणीचा अजुनही दर्प मातीला
त्या वळणावरचा मी

वेडी-वाकडी वळणे तशी बरीच चाललेलो
जिथे विसावलो काही काल सुखाने
वळणावरचा मी

जोडली आणि सोडली नाती अनेकदा प्रवासात
जिथे तिचा हाथ सोडला होता
त्या वळणावरचा मी
- महेश जाधव

No comments: